0

Meet The Team “Being Marathi” – A Big Name in Marathi Film Industry’s Promotion

being-marathi-haq-se-engineer
haq-se-engineer-being-marathi

Today, the most popular Facebook & Instagram page in the Marathi entertainment world on social media is ”Being Marathi‘. At present, the promotion of any Marathi movie or web series in Marathi cinema is becoming more successful because of Being Marathi. If you want to give an example of promotion of Marathi content on social media today, then the name Marathi should be preferred. Although the name of Being Marathi is a brand in the Marathi entertainment world, the journey of Being Marathi was not an easy one. The youth behind this team are pushing hard.

The Start

haq-se-engineer-being-marathi

Four years ago, the concept of this page was created in the mind of 4 youngsters (Vaibhav Kokat, Rahul Dhawale, Anil Gudewar and Akshay Dhandar.) who came to Pune  from drought region in Maharashtra  Marathwada & Vidarbha  with their dreams. Then he started this page with his friends who are doing social media work. 

At that time, the team realized that Marathi cinema was lagging behind in Bollywood flick on social media. Therefore, information about Marathi cinema should reach more and more people through social media. With this in mind, the ‘Being Marathi’ team started. Therefore, the name of this page was also ‘Being Marathi’. Initially, they started working with some Container Designer friends. Trying to reach content, video content in large numbers.

As the netizens began to respond to this page, the confidence of the Being Marathi team started to grow. Many Marathi filmmakers, directors started approaching Being Marathi for the promotion of the Film & Web series. Looking at these pages, in just a few months, two and a half million likes were crossed.

The Hard Time

Now where the Being Marathi team was getting to succeed, Facebook closed the page due to some technical mistakes. Due to the sudden closure of two and a half million pages, the work done by the team had fallen. So all the members of the team were disappointed; But without the disappointment  Vaibhav decided to start this page again from zero.

In fact, it was not easy to start again with zero; But with the support of all the members and the response of netizens who love the Being Marathi, the page has taken a big achievement.

Being Marathi is one of the fastest growing online movie promotion pages in Maharashtra today. Currently, the Being Marathi Facebook page has more than 11 million likes, and over five and a half million followers on Instagram, this page has millions of followers in the corners of the state.

Through this page, the work of spreading Marathi films, web series, social and entertainment programs to the people is being done in a very good way.

The Team

haq-se-engineer-being-marathi

From the response to this page is being taken as a next step by establishing firm Being Marathi Media Pvt. Ltd. The company is founded by the young people who run the page; It has a group of over 6 friends working in Mumbai, Pune offices. Among them are  Akshay Dhandar is PR & Collaboration head, Vaibhav Kokat –  Digital Marketing Head, Rahul Dhawale & Anil Gudewar – Graphics Designer Head, Vishwas Deshmukh –  Video Editor and Graphics Designer, Malhar Takale Technical Head, Abhijit Zambare – Content Writer. Being Marathi’s entire video content by Content Sagar Sakhare, Rohit Jagtap, Cinematographer  Mandar Bhoir & Amit Soyam leads the photography team. Balaji Kachave handle PR activities.

Being Marathi Media is now a company, and Being Marathi is working through content creation video promotion, social media promotion, search engine optimization, online voting, online forum discussion, various fan clubs and photosharing. In addition to being able to reach the general public in simple, straightforward language for friends and relatives living abroad, geographical information, living in different countries, as well as in the simple language of our friends abroad.

Although the purpose of this page is professional, it has its own rules in keeping with social commitment. Although this page is part of the financial gain, it does not promote any political party leader. Also,no caste-religious dispute. No brand promoting which leads to addiction of teenager. No faked news spreads. These pages have succeeded in spreading the Marathi language to the people along with the delight of its readers.

Follow Being Marathi Official Handles

हा ब्लॉग मराठीत वाचा

आज सोशल मीडियावरील मराठी मनोरंजन विश्वात सर्वांत चर्चेत असलेले फेसबुक पेज म्हणजे `बिईंग मराठी` होय. सध्याच्याघडीला मराठी सिनेसृष्टीतील कोणताही मराठी चित्रपटवा वेब सीरिजचं प्रमोशन बिईंग मराठीमुळे अधिक सफल होताना दिसतोय. आज ही सर्वताकद आज सोशल मीडियाची जरी असली तरी यामागे `बिईंग मराठी`च्यासर्वटीमची मेहनत आहे.

आज सोशल मीडियाच्याविधायक वापराचं उदाहरण द्यायचं झाल्यास बिईंग मराठी हे नाव प्राधान्यानं घ्यावं लागेल. मराठी मनोरंजन विश्वात बिईंग मराठी हे नाव एक ब्रॅण्डझालं असलं तरी `बिईंग मराठी`चा हा प्रवास सोपा नव्हता. त्यामागे या टीममधील सर्वयुवकांची धडपड व मेहनत आहे.

चार वर्षांपूर्वीमराठवाडा, विदर्भासारख्यादुष्काळी भागातून काही स्वप्नंउराशी बाळगून मुंबई-पुण्यात आलेल्यावैभव कोकाट, राहुल ढवळे, अनिल गुडेवार व अक्षय धंदर या युवकांच्यामनात या पेजची संकल्पना तयार झाली. मग त्यांनीच सोशल मीडियाशी संबंधित काम करणाऱ्यातरुण मित्रांना सोबत घेऊन या पेजची सुरुवात केली.

तेव्हासोशल मीडियावर बॉलीवूडच्याझगमगाटात मराठीची सिनेसृष्टीकुठेतरी मागे पडत असल्याचं या टीमच्यालक्षात आलं. त्यामुळे मराठी सिनेक्षेत्राची माहिती सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही बाब ध्यानात घेऊन `बिईंग मराठी` टीमनं सुरुवात केली.

त्यामुळे या पेजचं नावही `बिईंग मराठी` असंच ठेवलं. सुरुवातीला काही कंटेन्टरायटर, डिझायनर मित्रांना सोबत घेऊन कामाला सुरुवात केली. मोजक्याशब्दांतील कंटेन्ट, व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नकेला.

जसजसा नेटिझन्सचा या पेजला प्रतिसाद मिळू लागला तसतसा बिईंग मराठी टीमचा आत्मविश्वासही वाढू लागला. अनेक मराठी फिल्मनिर्माते, दिग्दर्शक फिल्मवेब सीरिजच्याप्रमोशनसाठी बिईंग मराठीकडे अॅप्रोच होऊ लागले. बघता-बघता या पेजनं अवघ्याकाही महिन्यांत अडीच लाख लाईक्सचा टप्पायशस्वीरीत्यापार केला. आता कुठे बिईंग मराठी टीमच्याप्रयत्नाला यश मिळू लागलं होतं, तोच काही तांत्रिक चुकांमुळे फेसबुकनं हे पेज बंद केलं. अडीच लाख लाईक्सचं हे पेज एकाएकी बंद पडल्याने आतापर्यंत टीमनं केलेल्याकामावर पाणी पडलं होतं. त्यामुळे टीममधील सर्वमेंबर निराश झाले होते; परंतु वैभवनं हताश न होता पुन्हाएका नव्याजोमानं हे पेज सुरू करण्याचा निश्चय केला.

खरं तर पुन्हाएकदा शुन्यातून सुरुवात करणं ही गोष्टसोपी नव्हती; परंतु सर्वच सदस्यांच्यासहकार्यानं आणिबिईंग मराठीवर प्रेम करणाऱ्यानेटिझन्सच्याप्रतिसादामुळे या पेजनं मोठी झेप घेतली.

आज महाराष्ट्रातील सर्वांत वेगात वाढणाऱ्याऑनलाईन चित्रपटप्रमोशन करणाऱ्यापेजपैकी बिईंग मराठी एक नाव आहे. सध्याबिईंग मराठी या फेसबुक पेजला 11 लाखांहून अधिक लाईक्स, तसेच इन्स्टाग्रामवरती साडेपाच लाख फॉलोअर्सअसून, या पेजचे राज्याच्याकानाकोपऱ्यांत लाखोफॉलोअर्सआहेत. या पेजच्यामाध्यमातून लोकांपर्यंत मराठी चित्रपट, वेब सीरिज, सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा प्रसार करण्याचं काम अत्यंत चांगल्यापद्धतीनं होत आहे.

या पेजला मिळणाऱ्याप्रतिसादामुळे पुढील पाऊल म्हणून बिईंग मराठी मीडिया प्रा. लि. कंपनीची स्थापना हे पेज चालविणाऱ्यायुवकांनी केली आहे; ज्यात मुंबई, पुणे कार्यालयांत काम करणाऱ्या१० हून अधिक मित्रांचा समूह आहे. 

बिइंग मराठी मीडिया ही आता एक कंपनी झाली असून, कन्टेन्टनिर्मिती व्हिडीओ प्रमोशन, सोशल मीडिया प्रमोशन, सर्चइंजिन ऑप्टोमायजेशन, ऑनलाईन मतदान, ऑनलाईन फोरम चर्चा, विविध फॅन क्लब आणिफोटोशेअरिंग आदी तंत्राद्वारे बिईंग मराठी काम करीत आहे. त्याचबरोबर सध्यावेगवेगळ्यापरदेशांत असणाऱ्यामराठमोळ्याबांधवांची मोटबांधून, त्यादेशातील राहणीमान, तेथील भौगोलिक माहितीबरोबरच परदेशात आपल्यामराठी बांधवांसाठी असलेल्यासंधी साध्या-सरळ भाषेत सामान्यजनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम बिईंग मराठी आपल्यासोशल मीडियाच्यामाध्यमातून राबवते. या पेजचा हेतू जरी व्यावसायिक असला तरी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन या पेजचे काही स्वतःचे नियमही आहेत. या पेजचा आर्थिक लाभ हा भाग असला तरी त्यावरून कोणत्याही राजकीय पक्षवा नेत्याचं प्रमोशन केलं जात नाही. तसेच जातीय-धार्मिक वाद होतील असा कोणताही कन्टेटप्रसिद्धकेला जात नाही. तरुणाईला व्यसनाधीनतेकडे वळवणाऱ्याकोणत्याही ब्रॅण्डची जाहिरात केली जात नाही. कोणत्याही फेक न्यूज पसरवल्याजात नाहीत. या पेजनं आपल्याप्रेक्षकांच्यामनोरंजनासोबतच मराठी भाषेला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वीप्रयत्नकेला आहे.

Sanket Parekar

Co-Founder | MBA Marketing from DMS PUMBA

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *